पगार कपात कर्ज

कर्जाचा हप्ता काम करणाऱ्या आस्थापनेतील कर्जदाराने पगारातून कपात करण्यासाठी संमती पत्रासह भरावा.

पगार कपात कर्जची वैशिष्ट्ये

कर्जाचा हप्ता काम करणाऱ्या आस्थापनेतील कर्जदाराने पगारातून कपात करण्यासाठी संमती पत्रासह भरावा. तसेच, मासिक हप्ता पगारातून वजा करून संस्थेला जमा करावा.

कोण अर्ज करू शकतो

personal-loan
interest-bg

@१४

कर्ज कालावधी / योजनेसाठी प्रचलित व्याजदर

१२० महिने
कॅल्क्युलेटर

आवश्यक कागदपत्रे

विभाग
आवश्यकता

योग्यरित्या भरलेला फॉर्म

अर्जदार आणि जामीनदारांचे उत्पन्नाचे पुरावे

अर्जदार आणि जामीनदारांचे निवासी पुरावे

अर्जदार आणि जामीनदारांचे पॅन कार्ड

अर्जदार आणि जामीनदारांचे केवायसी

आत्ताच अर्ज करा