सोसायटीच्या सदस्यांना कमी कालावधीत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने "शिव मुद्रा कर्ज योजना" तयार करण्यात आली आहे.
योग्यरित्या भरलेला फॉर्म
अर्जदार आणि जामीनदारांचे उत्पन्नाचे पुरावे
अर्जदार आणि जामीनदारांचे निवासी पुरावे
अर्जदार आणि जामीनदारांचे पॅन कार्ड
अर्जदार आणि जामीनदारांचे केवायसी
दैनिक खाते पासबुक / स्टेटमेंट